औषध घेतल्यानंतर किती दिवसांनी मासिक पाळी येते?HealthPlanet

Posted on Thu 24th Nov 2022 : 13:42

या गोळ्या स्त्रीबीज निमिर्ती प्रक्रियेस विरोध करतात. २१ किंवा २८ गोळ्यांच्या पाकीटात मिळतात. २१ गोळ्यांच पाकीट असल्यास गोळ्या पाळीच्या पाचव्या दिवशी सुरू करून, रोज एक अशा तऱ्हेने २१ दिवस घ्याव्या. २१ दिवसांनंतर गोळ्या घ्यायला बंद करताच दुसऱ्या दिवशी पाळी येते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info